गोळीबार प्रकरण-जोड बातमी...चौकट...

By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:32+5:302015-08-16T23:44:32+5:30

विनायक हुबळीमठला ४८ तासांची मुदत...

Firing news-attachment news ... framework ... | गोळीबार प्रकरण-जोड बातमी...चौकट...

गोळीबार प्रकरण-जोड बातमी...चौकट...

नायक हुबळीमठला ४८ तासांची मुदत...
0 गोळ्या लागल्याने विनायक हा गंभीर जखमी झाला आहे, त्याला तत्काळ अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पायात घुसलेली गोळी डॉक्टरांनी बाहेर काढली आहे. गोळी तोंडावर घासून गेल्याने गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी ४८ तासांची मुदत दिली आहे.
0 रस्तस्राव जास्त झाल्याने २४ तासात विनायकला ४८ पिशव्या रक्त लावण्यात आले आहे.
0 विनायक वैराग येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल डिप्लोमा-२ या वर्गात शिकत होता. १५ ऑगस्ट रोजीच रात्री १0 वा. यशवंतपूर या गाडीने तो पुढील शिक्षणासाठी बेंगलोर येथे जाणार होता, मात्र ८ वा. हल्ला झाला.
0 विनायक याला आई, वडील, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.
0 मुलीचा वडील हा लष्करात कामाला होता, सध्या सेवानिवृत्त असून त्याच्याकडे दोन बंदुका आहेत.

Web Title: Firing news-attachment news ... framework ...