शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

सपा आणि काँग्रेसमध्ये अखेर आघाडी

By admin | Updated: January 22, 2017 11:27 IST

जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून हेलकावे खात असलेली काँग्रेस आणि सपामध्ये अखेर निवडणूकपूर्व आघाडीवर शिक्कामोर्तब

ऑनलाइन लोकमत 
लखनौ, दि. 22 -  जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून हेलकावे खात असलेली काँग्रेस आणि सपामध्ये अखेर निवडणूकपूर्व आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली असून, नव्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला 105 जागा देण्यावर सहमती झाली आहे. आता उत्तर प्रदेश  विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 104 ते 106 जागांवर निवडणूक लढवणार आहे. सपा आणि  काँग्रेसमध्ये झालेल्या आघाडीमुळे विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी भाजपा आणि बसपासमोर तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. 
काँग्रेसने 100 हून अधिक जागांची मागणी केल्यानंतर सपा आणि काँग्रेसमधील आघाडीच्या चर्चेला अर्धविराम लागला होता. सपाने अवघ्या 84 जागा देण्याची  तयारी दर्शवल्यावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच आघाडीची शक्यताही मावळली होती. मात्र  प्रियांका गांधी आणि अहमद पटेल यांनी सपासोबत आघाडी होण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, याबाबत अधिकृत घोषणा आजच होण्याची शक्यता आहे.