शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

दोघांवर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

गंभीर जखमी : चायनीजच्या ठेल्यावर वाद

गंभीर जखमी : चायनीजच्या ठेल्यावर वाद
नागपूर : चायनीजच्या ठेल्यावर झालेल्या वादाचे पर्यवसान दोघांवरील हल्ल्यात झाले. यात एक तरुण गंभीर जखमी झाला. नीरज ताराचंद पयासी (वय २८, रा. राजीवनगर) आणि संजय सुरेश दुरांगे (वय २०, रा़ राजीवनगर) हे दोघे नूडल्स खाण्याकरिता रविवारी रात्री ७ वाजता एमआयडीसीतील सोनी चायनीज संेटरवर गेले होते़ तेथे त्यांचा दद्दा आणि मुन्ना (दोन्ही रा़ आयसी चौक) तसेच त्यांच्या दोन साथीदारांशी वाद झाला. आरोपींनी नीरज आणि संजयच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला़ काहींनी हा वाद सोडवून जखमींना रुग्णालयात नेले असता आरोपींनी त्यांना पुन्हा आयसी चौकात अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता लता मंगशेकर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
लकडगंजमध्येही घटना
अशाच प्रकारे रविवारी दुपारी ४.३० वाजता दीपक अशोककुमार जैन (वय २८) यांच्यावर आरोपी युवराज सुरेश राणा (वय २९) आणि सुरेश घनश्याम राणा (वय ६२) या दोघांनी चाकूने हल्ला केला. त्यांनी चाकू पकडून ठेवल्यामुळे ते बचावले. आरोपींनी जैन यांना अश्लील शिवीगाळ करून जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली़ जैन यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले.
----