शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएससाठी शुल्क तब्बल दोन कोटी

By admin | Updated: August 27, 2016 06:09 IST

तामिळनाडूतील एखाद्या खासगी महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेण्याचा खर्च दुप्पट झाला असून, आता दोन कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

चेन्नई : तामिळनाडूतील एखाद्या खासगी महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेण्याचा खर्च दुप्पट झाला असून, आता दोन कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) १७ आॅगस्ट रोजी नीटचे निकाल घोषित केल्यानंतर तामिळनाडूतील अभिमत विद्यापीठे आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी एमबीबीएसचे शुल्क वाढविले आहे. या राज्यातील प्रमुख महाविद्यालयांत एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी सरासरी एक कोटी ८५ लाख रुपये एवढा खर्च येईल. शिकवणी शुल्कापोटी एक कोटी रुपये, तर कॅपिटेशन फी म्हणून ८५ लाख रुपये भरावे लागतील. विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश देण्याचे सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठांना बंधनकारक करण्यात आले आहे. नव्या नियमानुसार, विद्यार्थी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या महाविद्यालयांकडे अर्ज करू शकतात. तथापि, प्रवेश हा निटमधील रँकच्या आधारेच होईल. ४० ते ८५ लाख रुपये कॅपिटेशन शुल्क भरावे लागेल, असे काही महाविद्यालयांनी पालकांना स्पष्ट सांगितले आहे. (वृत्तसंस्था)>शुल्क परवडत नसल्याची पालकांची तक्रार‘प्रवेश हा गुणवत्तेवर आधारित असायला हवा, असा युक्तिवाद मी केला. तथापि, महाविद्यालय प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात हे निर्दिष्ट नसल्याचे सांगितले’, अशी तक्रार एका पालकाने केली. प्रवेशाच्या पारदर्शक यादीच्या अभावामुळे पालक महाविद्यालयांशी वाद करू शकत नाहीत. साडेपाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीचे शुल्क आपणास परवडू शकत नसल्याचे अनेक पालकांनी सांगितले.