शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

‘उबर’वरील बंदीमुळे सरकारमध्ये दुफळी

By admin | Updated: December 9, 2014 01:57 IST

उबर’ या कॅब सव्र्हिस कंपनीवर तत्काळ घातलेली बंदी मोदी सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकत़े या बंदीवरून सरकारमध्ये मतभेद समोर येऊ पाहत आह़े

हरीश गुप्ता ल्ल नवी दिल्ली
27 वर्षीय महिलेवर कॅबचालकाने केलेल्या बलात्कारानंतर दिल्ली प्रशासनाने ‘उबर’ या कॅब सव्र्हिस कंपनीवर तत्काळ घातलेली बंदी मोदी सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकत़े या बंदीवरून सरकारमध्ये मतभेद समोर येऊ पाहत आह़े
‘उबर’वर बंदी लादण्याच्या दिल्ली प्रस्तावाला गृहमंत्र्यांनी तत्काळ सहमती देऊन सक्रियता दाखविली असतानाच, सरकारमध्येच मात्र यावरून विरोधाचे सूर येऊ लागले आहेत़  संसदीय कामकाजमंत्री आणि नगरविकास मंत्री एम़ वेंकय्या नायडू यांनी या घटनेच्या संदर्भाने सर्व खासगी टॅक्सी नेटवर्कवर बंदी लादणो घाईचे असल्याचे मत व्यक्त केले आह़े अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 41 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या आणि भारतात  मोठय़ा प्रमाणात रोजगार देणा:या ‘उबर’वरील बंदीवर नाराजी व्यक्त केल्याचे कळत़े
अर्थात राजनाथसिंह यांच्यावर मीडिया आणि अन्य राजकीय पक्षांचा दबाव होता, हे स्पष्ट आह़े मात्र, दिल्ली पोलिसांनी संबंधित बलात्कार प्रकरणातील आरोपीला ‘कॅरेक्टर सर्टिफिकेट’ दिलेले असतानाही उबरवर बंदी लादण्याच्या निर्णयामागे काय तर्क होता, असा सवाल उपस्थित केला जात आह़े 
 
च्अतिरिक्त पोलीस उपायुक्त, दक्षिण पूर्व दिल्ली पोलिसांनी ऑगस्ट 2क्14 मध्ये आरोपीला कॅरेक्टर सर्टिफिकेट दिले होते. 2क्11 मध्ये आरोपीविरुद्ध बलात्काराचे प्रकरण दाखल झाले असतानाही, दिल्ली पोलिसांनी हे सर्टिफिकेट दिले होते. आरोपीची निदरेष सुटका झाल्यानंतर पोलीस त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट देण्याचे नाकारू शकत नाही, असे दिल्ली पोलीस आता सांगत आहेत़