शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी कापसाच्या भावात घसरण

By admin | Updated: January 27, 2015 23:38 IST

बाजारात कोणत्याही वस्तूचे असो वाढलेले दर कमी झाले असे क्वचितच होते. बहुदा असलेले दर वाढल्याचेच उदाहरण आहे. हा नियम मात्र कापसासंदर्भात खोटा ठरत आहे. दर वर्षाला कापसाचे दर कमी झाल्याचेच

हेमंत चंदनखेडे - हिंगणघाटबाजारात कोणत्याही वस्तूचे असो वाढलेले दर कमी झाले असे क्वचितच होते. बहुदा असलेले दर वाढल्याचेच उदाहरण आहे. हा नियम मात्र कापसासंदर्भात खोटा ठरत आहे. दर वर्षाला कापसाचे दर कमी झाल्याचेच दिसून आले आहे. कापूस सोडून सर्वच शेतमालाच्या हमीभावात वाढ झाली असताना कापससाचे दर खाली गेले आहेत. वर्ष २०१३-१४ मध्ये कापसाच्या वेगवेगळ्या वाणाचा एकंदरीतरित्या सरासरी दर ४ हजार ५०० पसून ४ हजार ६०० रुपयांवर स्थिरावला होता. यंदा हा दर ४ हजार रुपयांच्या असापास असला तरी शेतकऱ्यांच्या हाती त्याहूनही कमीच रक्कम येत आहे. २०१२-१३ मध्ये तर याच कापसाचा प्रति क्विंटल दर ५ हजार रुपयांच्यावर होता. अन्य शेतमालाचे दर वाढत असताना त्याला कापूस हा अपवाद ठरत आहे. पडणारे भाव न उलगडणार कोडेच ठरत आहे. याउलट ऊस उत्पादकांचे आहे.ऊस उत्पादक शेतकरी मात्र दरवेळेस ऊसाचा दर वाढवून आणण्यात यशस्वी होतात. कृषी मुल्य आयोगाने आगामी हंगामासाठी ऊसाला टनामागे २ हजार २०० रुपये दर मान्य केल्याने ऊसाला १२५ रुपये वाढीव दर मिळणार आहे. गत वर्षीच्या तुलनेत ही वाढ सरासरी ५ टक्के आहे. विशेष म्हणजे गत वर्षीच्या तुलनेत बाजारात साखरेचे दर घसरत होते. यात साखर कारखान्यांना एक आर.पी. देणे शक्य होत नसूनही ते दर वाढतात, हे विशेष. विदर्भात हिंगणघाट कापसाचा भाग म्हणून ओळखल्या जात आहे. पांढऱ्या सोन्याची खरेदी विक्रीचे हे क्षेत्र बनले आहे. जिल्ह्यातील एकूण कापूस खरेदीच्या सुमारे ६० टक्क्यावर खरेदी हिंगणघाट परिसरात झाल्याची माहिती आहे.