माढय़ात सव्वा लाखाची घरफोडी

By Admin | Updated: March 28, 2015 01:43 IST2015-03-28T01:43:46+5:302015-03-28T01:43:46+5:30

माढा : माढा शहरातील स्टेशन रोड परिसरातील मातोर्शी गोदावरी हरहरे आर्शमशाळेसमोरील अनिल बजरंग माळी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 1 लाख 16 हजार रुपयांची चोरी केली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

The elephant's burglary | माढय़ात सव्वा लाखाची घरफोडी

माढय़ात सव्वा लाखाची घरफोडी

ढा : माढा शहरातील स्टेशन रोड परिसरातील मातोर्शी गोदावरी हरहरे आर्शमशाळेसमोरील अनिल बजरंग माळी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 1 लाख 16 हजार रुपयांची चोरी केली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
अनिल माळी हे घराला कुलूप लावून स्लॅपवर झोपल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली. चार तोळे वजनाचे गंठण, तीन अंगठय़ा, पाच ग्रॅम वाल्या, 2 ग्रॅमचे कर्णफुले, 1 ग्रॅमचे बदाम व रोख दहा हजार असा 1 लाख 16 हजारांचा ऐवज पळविला. वर्दळीच्या ठिकाणी धाडसी चोरी होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. घटनास्थळी तपासणी डॉग स्कॉड, फिंगर स्कॉडने केली. तपास सपोनि अशोक शिर्के करीत आहेत.

Web Title: The elephant's burglary