शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: July 24, 2014 18:52 IST

पश्चिम बंगालमध्ये आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा मृतदेह झाडावर लटकवल्याची संतापजनक घटना घडली आहे.

ऑनलाइन टीममिदनापूर (प.बंगाल), दि. २४ - पश्चिम बंगालमध्ये आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा मृतदेह झाडावर लटकवल्याची संतापजनक घटना घडली आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनेतील मुख्य आरोपी रतन दास (वय ६०) व त्याच्या दोघा आरोपींना बेदम मारहाण केली असून या मारहाणीत दासचा मृत्यू झाला आहे. तर दासचे अन्य दोन साथीदार जखमी झाले आहेत.मिदनापूर जिल्ह्यातील राजनगर येथे राहणारी आठ वर्षाची मुलगी बुधवारी संध्याकाळपासून बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह घरापासून २०० मीटर अंतरावर आढळला. पिडीत मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर नराधमांनी तिचा मृतदेह झाडावर लटकवल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र पोलिसांनी मृतदेह झाडावर लटकवल्याच्या घटनेला नकार दिला आहे. या बलात्कारामध्ये गावातील रतन दास या वृध्दाचा सहभाग असल्याचे ग्रामस्थांना समजले. यानंतर संतप्त ग्रामस्थ आणि मुलीच्या कुटुंबाने रतन दासच्या घरावर धडक दिली. संतप्त जमावाने रतन दासला बेदम मारहाण करुन त्याचे घर पेटवून दिले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले. तर अन्य दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रतन दासने यापूर्वीही गावातील लहान मुलींशी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला होता असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.