शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 12:02 IST

सोमवारी सकाळीच ईडीच्या टीमने अरोरा आणि त्यांच्या काही निकटवर्तीयांच्या ठिकाण्यांवर छापे टाकले आहेत.

आपचे नेते एकामागोमाग एक असे ईडीच्या रडारवर आहेत. सिसोदिया, केजरीवाल यांच्यानंतर ईडीने लुधियानाचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांच्या घरी छापे मारले आहेत. याचबरोबर फायनान्सर हेमंत सूद यांच्या जागांवरही छापेमारी करण्यात आली आहे. सोमवारी सकाळीच ईडीच्या टीमने अरोरा आणि त्यांच्या काही निकटवर्तीयांच्या ठिकाण्यांवर छापे टाकले आहेत. सूद हे माजी कॅबिनेट मंत्री भारत भूषण आशु यांचे निकटवर्तीय आहेत. धान्य वाहतूक घोटाळ्यात आशुचे नाव आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तपासात परदेशी चलनातून व्यवहारही झाल्याचे समोर आले आहे. 

ईडीचे अधिकारी सकाळी चंदीगढ रोडवरील सूद यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. परंतू, तपासात अनेक कागदपत्रे ताब्यात घेण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर काँम्प्युटरमधील डेटाचीही तपासणी सुरु करण्यात आली आहे. 

या छाप्यावर आपने प्रतिक्रिया दिली आहे. सिसोदिया यांनी एक्सवरील पोस्टमध्ये मोदींनी आज पुन्हा पोपटाला खुले सोडले आहे. आज सकाळपासून आपचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांच्या घरावर ईडीवाल्यांचा छापा पडला आहे, असे सिसोदिया यांनी म्हटले आहे. 

तर दुसरीकडे अरोरा यांनी सांगितले की, मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. छापे मारीचे कारण काय आहे याची माहिती नाही. परंतू एजन्सींना पूर्ण सहकार्य करणार आहे. तसेच त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जाणार आहेत. 

टॅग्स :AAPआपEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय