शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

'राजीव गांधींच्या काळात एससी-एसटी-ओबीसींबाबत भडक जाहीरात', पीएम मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 16:46 IST

'एससी-एसटी-ओबीसी समाज एकत्र आल्यापासून काँग्रेस केंद्रात कधीच पूर्ण बहुमताने सरकार बनवू शकली नाही."

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी(11 नोव्हेंबर 2024) झारखंडमधील भाजप कार्यकर्त्यांशी 'नमो ॲप'द्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसला आरक्षणविरोधी असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदी म्हणाले की, एक काळ असा होता की, पंचायत ते संसदेपर्यंत संपूर्ण देशात फक्त काँग्रेस होती. जोपर्यंत काँग्रेस सत्तेत होती, तोपर्यंत देशात आरक्षणावर बोलण्याची कुणाची हिंमत नसायची. काँग्रेस आवाज उठवणाऱ्यांना चिरडत असे. नेहरुंपासून ते राजीव गांधींपर्यंत...सर्वजण आरक्षणाचे कट्टर विरोधक राहिले आहेत, अशी घणाघाती टीका मोदींनी केली.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, जेव्हा लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळू लागले, तेव्हापासून एससी-एसटी-ओबीसी समाज एकत्र आले अन् काँग्रेस केंद्रात कधीच पूर्ण बहुमताने सरकार बनवू शकली नाही. आज देशातील मोजक्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, त्यामुळे काँग्रेसचे राजघराणे संतप्त झाले असून, त्यांनी आता एससी-एसटीची-ओबीसींना तोडण्याचा डाव आखला आहे. गेल्या काही वर्षांपासून हाच त्यांचा अजेंडा आहे.

काँग्रेसच्या जुन्या जाहिरातीचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी काँग्रेसच्या एका जुन्या जाहिरातीचा उल्लेख केला. ते म्हणाले, आज लोकांनी मला काँग्रेसची जुनी जाहिरात सोशल मीडियावर पाठवली. मला आश्चर्य वाटते की, कोणत्या प्रकारच्या जाहिराती त्या काळात प्रसिद्ध झाल्या. ही जाहिरात राजीव गांधी पंतप्रधान असतानाची आहे. त्या जाहिरातीमध्ये एससी-एसटी आणि ओबीसींना वाईट पद्धतीने दाखवले आणि त्यामुळे देशाचे किती नुकसान होईल, हे सांगण्यात आले.

पूर्वी श्रीमंतांच्या घरात गॅस सिलिंडर असायचा, गरीबांना गॅस सिलिंडरचा विचारही करता येत नव्हता. भाजपने उज्ज्वला योजनेतून देशातील प्रत्येकाच्या घरी गॅस सिलिंडर पोहोचवले. जिथे काँग्रेस सत्तेत आहे, तिथल्या जनतेची अशी फसवणूक झाली आहे. आपल्या पक्षाने खोटी हमी दिल्याचे स्वतः काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे म्हणतात, हे तुम्ही ऐकले असेलच. कुटुंबावर आधारित पक्ष केवळ भ्रष्ट नसून, समाजातील कर्तृत्ववान तरुणांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहेत, अशी बोचरी टीकाही नरेंद्र मोदींनी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधीBJPभाजपा