शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 10:45 IST

इतरांनी या कृती ऑपरेटरद्वारे नियंत्रित होत्या की एखाद्या कार्यक्रमाचा भाग म्हणून पूर्वनियोजित होत्या, असा प्रश्न विचारला आहे.

बीजिंग : चीनमधील एका विद्यापीठाच्या नृत्य कार्यक्रमात अजब घटना घडली. त्यानंतर संपूर्ण जग थक्क झाले आहे. नृत्य सादर करणाऱ्या एका मानवाकृती रोबोने अचानक एका विद्यार्थिनीला मिठी मारल्याने खळबळ उडाली. उपस्थित चकित झाले, तर कर्मचाऱ्यांनी रोबोला बाजूला केले. यामुळे रोबोकडून मानवाला होणाऱ्या धोक्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

ऑनलाइन चर्चेला आला ऊत रोबोच्या या अनपेक्षित वागणुकीची ऑनलाइन चर्चा सुरू आहे. काही नेटकऱ्यांनी रोबोमध्ये स्वतंत्र जाणीव विकसित झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.  तर इतरांनी या कृती ऑपरेटरद्वारे नियंत्रित होत्या की एखाद्या कार्यक्रमाचा भाग म्हणून पूर्वनियोजित होत्या, असा प्रश्न विचारला आहे. हे पूर्वनियोजित नव्हते असे विद्यापीठ कर्मचाऱ्याने स्पष्ट केले. रोबोकडून चूक झाली, तेव्हाच आम्हाला समजले. ही चूक एआय प्रोग्राममधील बिघाडामुळे झाली होती. या कार्यक्रमाद्वारे उपक्रमांत नावीन्य आणण्याचा एक प्रयत्न होता, असे सांगण्यात आले.

रोबोचा स्वतंत्र विचार की तंत्रज्ञानातील चूक, यावर चर्चा चीनच्या शानक्सी प्रांतातील विद्यापीठात आयोजित या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जगभरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. रोबो हे वर्तन स्वतःहून शिकला की, तो ऑपरेटरद्वारे नियंत्रित होताे, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.    

English
हिंदी सारांश
Web Title : Robot hugs student during dance performance in China; shocking incident.

Web Summary : A robot in China unexpectedly hugged a student during a dance, sparking debate. The university attributed it to an AI glitch, not pre-planning. Discussions arose about AI autonomy versus technical error as the video went viral.
टॅग्स :chinaचीनSocial Viralसोशल व्हायरल