शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करून डॉक्टरची हत्या

By admin | Updated: March 26, 2016 01:12 IST

पश्चिम दिल्लीच्या विकासपुरी भागात रस्त्यावरील भांडणानंतर एका ४० वर्षीय डॉक्टरची १२ लोकांनी लाठ्याकाठ्या आणि बॅटने बेदम मारहाण करून ह त्या केली. २३ मार्चच्या रात्री

नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीच्या विकासपुरी भागात रस्त्यावरील भांडणानंतर एका ४० वर्षीय डॉक्टरची १२ लोकांनी लाठ्याकाठ्या आणि बॅटने बेदम मारहाण करून ह त्या केली. २३ मार्चच्या रात्री ग्रुप हाऊसिंग सोसायटीजवळ घडलेल्या या घटनेने समाजमन शहारून गेले. पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीनासह नऊ जणांना अटक केली आहे. पश्चिम जिल्हा पोलीस उपायुक्त पुष्पेंद्रकुमार यांनी शुक्रवारी या घटनेची माहिती देताना सांगितले की, सोसायटीत राहणारे दातांचे डॉक्टर पंकज नारंग यांच्या मुलाने बुधवारी रात्री भारत-बांगलादेश सामना आटोपल्यावर वडिलांकडे क्रिकेट खेळण्याचा हट्ट धरला होता. पंकज त्यांचा आठ वर्षांचा मुलगा आणि भाच्यासह घरासमोरील हिरवळीवर क्रिकेट खेळत होते. या दरम्यान रस्त्यावरून जात असलेल्या मोटारसायकलस्वारांना बॉल लागला. त्यानंतर हे तरुण आणि डॉक्टरांमध्ये बाचाबाची झाली. थोड्या वेळाने या बाईकस्वारांनी आपल्या काही साथीदारांसह डॉक्टर पंकज यांच्या घरावर हल्लाबोल केला. पंकज यांना घराबाहेर खेचून काढत लाठ्याकाठ्या आणि बॅटने त्यांना बेदम मारहाण केली. पंकज यांच्या बचावासाठी पुढे आलेल्या त्यांच्या जावयालाही मारण्यात आले. या दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टर पंकज यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीही डॉक्टर आहेत.घटनेनंतर आरोपी फरार झाले. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी डेरेदाखल झाले. आजूबाजूचे लोक आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने नऊ हल्लेखोरांना शोधण्यात आले. (वृत्तसंस्था)