शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

सिंगापूरमध्ये धावतेय 'दिवाळी स्पेशल ट्रेन', रेल्वे स्टेशन, बसेसमध्येही दिवाळी थीमवर सजावट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 7:52 PM

दिवाळीचा सण फक्त भारतातच नव्हे तर, जगातील अन्य देशातही मोठया उत्साहात साजरा केला जातो.

नवी दिल्ली - दिवाळीचा सण फक्त भारतातच नव्हे तर, जगातील अन्य देशातही मोठया उत्साहात साजरा केला जातो. ज्या देशात भारतीय वंशाचे नागरिक मोठया संख्येने आहेत त्या देशातही  दिवाळी मोठया उत्साहात साजरी केली जाते. अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवाळी साजरी केल्यानंतर आता सिंगापूरमध्ये दिवाळीच्या थीमवर काही ट्रेन्स चालवण्यात आल्या. त्यामुळे यंदाची दिवाळी सिंगापूरमध्ये राहणा-या भारतीयासांठी खास आहे. 

सिंगापूरच्या वाहतूक मंत्रालयाचा भाग असलेल्या लँड ट्रान्सपोर्ट ऑथोरिटीने दिवाळीच्या थीमवर आधारीत ट्रेन्सची अंतर्गत सजावट केली होती. दिवे, हत्ती, कमळाच्या फुलाची ट्रेनमध्ये सजावट करण्यात आली होती. फक्त ट्रेन्स नव्हे तर, संपूर्ण रेल्वे स्टेशन आणि पाच बसेसची दिवाळीच्या थीमवर सजावट करण्यात आली होती. सिंगापूरचे परिवहन मंत्री खा बून वान यांनी रविवारी या ट्रेन्सचे उदघाटन करुन त्यामधून प्रवास केला. 

सिंगापूरमध्ये भारतीय वंशाचे नागरिक मोठया संख्येने वास्तव्याला आहेत. प्रकाशाचा उत्सव दिवाळीची आम्ही सुरुवात करत आहोत. लोकांना ट्रेन, स्टेशन्सवर भारतामध्ये असल्याचा फिल येईल असे लँड ट्रान्सपोर्ट ऑथोरिटीने सांगितले.