शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

गोदारत्न, जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण

By admin | Updated: May 5, 2014 16:34 IST

नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघाचा उपक्रम

नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघाचा उपक्रम
पंचवटी : दैनंदिन कामकाज सांभाळून शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या नागरिकांना नाशिक शहर परिसर वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने गोदारत्न जीवनगौरव व गोदारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंद्रकुंड येथील पलुस्कर सभागृहात सदर सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रमेश कडलग होते. व्यासपीठावर वनाधिपती विनायकदादा पाटील, ज्येष्ठ पत्रकार शरद बुरकुले, प्रमिला पाटील, कल्पना पांडे, सुरेश बागुल, सुनील थोरात आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अरविंद लेवे, अनुराधा लेवे, जयश्री चव्हाण, रागिणी जाधव यांना गोदारत्न जीवनगौरव तसेच ज. रा. पाटील, मधुकर दुसाने, अरु ण इंदोरकर, ब्रिजलाल मोरे, अशोक दुधारे, अजिंक्य दुधारे, संजय वाघ, भरत जैन, मंदा वायाळ, स्वाती टोकेकर, नानाभाऊ पाटील आदिंसह ५२ नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते गोदारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वृत्तपत्र लेखक हा समाजाचा कणा आहे. तो आपल्या लेखणीतून परिसरातील विविध समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य करतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन नितीन घोडके यांनी केले. चंद्रकांत वाघुलीकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)
फोटो आहे...