शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विकृत वडिलांचा मुलीवर बलात्कार, मुलीने पुरावा म्हणून केली व्हिडिओ रेकॉर्डीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 12:29 IST

आपल्यावर बलात्कार करणा-या विकृत पित्याचा खरा चेहरा पिडीत मुलीनेच जगासमोर आणला आहे

ऑनलाइन लोकमत - 
उत्तरप्रदेश, दि. १८ - आपल्यावर बलात्कार करणा-या विकृत पित्याचा खरा चेहरा पिडीत मुलीनेच जगासमोर आणला आहे. आपल्यावर बलात्कार करणा-या विकृत पित्याचं कृत्य जगासमोर आणण्यासाठी पिडीत मुलीने आपल्या मित्राच्या मदतीने व्हिडिओ रेकॉर्डीग करुन हे सत्य उघड केलं आहे. झांशी जिल्ह्यातील ओराई शहरात ही धक्कादायक घडली आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. 
 
बीएससीला शिकणा-या या पिडीत मुलीने आपल्या पित्याविरोधात लैंगिक छळ करत असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. आपल्या या विकृत पित्याला अटक व्हावी यासाठी मुलीनेच आपल्या मित्राच्या सहाय्याने सापळा रचला. आईच्या अनुपस्थितीत वडिल आपल्यावर लैंगिक अत्याचार करणार हे मुलीला माहित होतं. तिने मित्राला घराजवळच थांबण्यास सांगितले. मित्राने खिडकीतून हा सगळा प्रकार रेकॉर्ड करुन त्याचा व्हिडिओ तयार केला.
 
धक्कादायक बाब म्हणजे पिडीत मुलीने आपल्या आईला याबद्दल सांगितलं होत. मात्र आईने याकडे दुर्लक्ष केलं.त्यामुळे पिडीत मुलीने हा पर्याय निवडला. मुलीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली आणि सोबत पुरावा म्हणून व्हिडिओही दिला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. मुलीने आपल्या मित्राची ओळख समोर न आणण्याची विनंती केली आहे.