शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण उठविताच डिङोल 4 रुपये स्वस्त

By admin | Updated: October 19, 2014 02:50 IST

पेट्रोलप्रमाणोच डिङोलचे दरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेताच डिङोल स्वस्त झाले.

नवी दिल्ली : पेट्रोलप्रमाणोच डिङोलचे दरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेताच डिङोल स्वस्त झाले. केंद्राने नियंत्रण उठविताच  डिङोलच्या किमतीमध्ये प्रतिलीटर 3 रुपये 37 पैशांच्या कपातीचा निर्णय जाहीर झाला. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. यात स्थानिक कर अथवा व्हॅटचा समावेश नसल्याने प्रत्यक्षातील कपात प्रतिलीटर चार रुपयांर्पयत असेल.
पाच वर्षात प्रथमच डिङोलच्या किमतीत कपात झाली असून, यापुढे हे दर थेट  बाजारातील चढ-उतारानुसार ठरतील व सरकारी तिजोरीवरही अनुदानाचा बोजा पडणार नाही. आजमितीस आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उतरलेल्या असल्याने त्याचा लाभ ग्राहकांना होणार असला, तरी यापुढे सबसिडीचा संबंध राहणार नसल्याने भविष्यात कच्चे तेल महागले, तर वाढीव किमतीचा बोजा सोसण्याची तयारी लोकांना ठेवावी लागणार आहे.  केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी येथे पत्रकार परिषदेद्वारे डिङोलचे दर नियंत्रणमुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला. जून 2क्1क् मध्ये पेट्रोलचे दर सरकारी नियंत्रणातून मुक्त केल्यानंतर डिङोलचे दरही नियंत्रण मुक्त करण्याची मागणी जोर धरीत होती. विशेषत: आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्यानंतर आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यानंतर सरकारी तिजोरीवर बोजा वाढत असल्यामुळे ही मागणी होत होती. त्यामुळे जानेवारी 2क्12 मध्ये डिङोलचे दर प्रतिमहिना 5क् पैशांनी वाढविण्याचा निर्णय घेत गेल्या दीड वर्षात सरकारने हा तोटा भरून काढला. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात किमती प्रतिबॅरल 83 डॉलर्पयत कमी झाल्याच्या पाश्र्वभूमीवर डिङोलच्या किमती कमी करण्याची मागणी होती. (वृत्तसंस्था)
 
गॅसचे अनुदान बँकेत
एलपीजी अर्थात घरगुती गॅसचे अनुदान 
आता थेट कॅश ट्रान्स्फरच्या माध्यमातून 
जमा करण्याची घोषणा जेटली यांनी केली. आधार कार्डाच्या माध्यमातून हे 
पैसे ग्राहकांच्या खात्यात जमा होणार असून, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अथवा बँक खाते नाही, त्यांच्यासाठी जुन्या पद्धतीनेच 
गॅस वितरण व अनुदान पद्धती सुरू राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 
 
अमेरिकी डॉलर प्रति युनिट नैसर्गिक गॅसच्या किमतीत वाढ करण्याच निर्णय सरकारने जाहीर केला आहे.
 
यामुळे सीएनजी, घरगुती सीएनजी गॅस, खते, वीज अशा विविध गोष्टींच्या किमतीत वाढ होणो अपरिहार्य आहे.