शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मोरभवन बसस्टॅण्डचा विकास रखडला

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

मोरभवन बसस्टॅण्डचा विकास रखडला

मोरभवन बसस्टॅण्डचा विकास रखडला
एसटीचा दावा ठरला फोल : मुख्य सचिवांच्या बैठकीत होणार चर्चा
नागपूर :
शहराच्या मध्यवर्ती भागातील सीताबर्डी परिसरात असलेल्या मोरभवन बसस्टॅण्डचा विकास करण्याचा दावा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केला होता. परंतु वर्ष लोटूनसुद्धा मोरभवनातील परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. दरम्यान, महापालिकेच्या बसेसला जागा उपलब्ध करून देण्याच्या चर्चेमध्ये या प्रस्तावाला पुन्हा एकदा थंडबस्त्यात टाकण्यात आले आहे.
सीताबर्डीसारख्या शहरातील प्रमुख भागात असूनही मोरभवन बसस्टॅण्डमध्ये सुविधांचा अभाव आहे. गेल्यावर्षी पावसात येथील सुरक्षा भिंत पडली होती. ती तशीच आहे. प्लॅटफॉर्मसुद्धा वाढवण्यात आलेले नाहीत. प्रवाशांना बसण्यासाठी व्यवस्था नाही. राज्य परिवहन महामंडळ सुमारे एक कोटीच्या निधीतून मोरभवनचा विकास करणार होते. परंतु त्याचे कामच सुरू झालेले नाही. अधिकारिक सूत्रानुसार येत्या दोन दिवसात राज्याचे मुख्य सचिव नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. ते या विषयावर बैठक घेणार आहेत. त्या बैठकीत मोरभवनचा विकास होईल की अशाच अवस्थेत येथून गाड्या चालतील, यावर निर्णय घेतला जाईल.
बॉक्स..
दुसरा मार्ग तयार केल्यास उत्तम

मोरभवन येथून सध्या पूर्वीपेक्षा अधिक बसेस धावत आहेत. शहर बसेसला जागा देण्याअगोदर दुसरीकडे जागा घेण्यासह दुसरा मार्ग तयार केल्यास चांगले होईल.
राजीव घाटोळे - विभागीय नियंत्रक, एसटी