शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

देवानंद श्िंांदे यांचा विदयापीठात सत्कार

By admin | Updated: June 17, 2015 01:33 IST

देवानंद शिंदे यांचा विद्यापीठात सत्कार

देवानंद शिंदे यांचा विद्यापीठात सत्कार

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागातील प्राध्यापक व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देवानंद शिंदे यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे नियुक्ती झाल्याबद्दल विद्यापीठातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
बीसीयूडी संचालक डॉ. के.व्ही. काळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कुलसचिव डॉ. गणेश मंझा, आय क्वॅकचे संचालक डॉ. वि.ल. धारूरकर, वित्त व लेखाधिकारी डॉ. सय्यद अझहरुद्दीन, परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे, डॉ. स्मिता अवचार, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. प्रवीण वक्ते, डॉ. वाल्मीक सरवदे आदींची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अध्यापनाचे काम केले आणि आता शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी काम करण्याची संधी मिळाली. या दोन्ही विद्यापीठांची प्रतिमा उंचावण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे डॉ. शिंदे म्हणाले. कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे हे सध्या जामनगरमध्ये एका परिषदेसाठी गेले आहेत. त्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. मात्र, लवकरच त्यांच्या उपस्थितीत डॉ. शिंदे यांचा सत्कार करण्यात येईल, असे डॉ. काळे म्हणाले. जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. मोराळे यांनी आभार मानले.

कॅप्शन
शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा सत्कार करताना डॉ. के.व्ही. काळे. यावेळी विद्यापीठातील प्राध्यापक व अधिकारी उपस्थित होते.