शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक रोख्यांच्या मुद्यावरून काँग्रेसची संसद भवनात निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 02:37 IST

केंद्राकडून खोटारडेपणाचा कळस; मोदींनी मौन सोडण्याची मागणी

नवी दिल्ली : निवडणूक रोख्यांच्या व्यवहाराबाबत केंद्र सरकार वारंवार खोटे बोलत असल्याचा आरोप करून काँग्रेसनेसंसद भवनाच्या आवारात शुक्रवारी निदर्शने केली. निवडणूक रोख्यांच्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेले मौन आता सोडावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी, आनंद शर्मा, शशी थरूर, मनीष तिवारी आदी काँग्रेस नेते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. निवडणूक रोख्यांबाबत रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोगाने काही आक्षेप घेतलेले असतानाही त्याकडे केंद्र सरकारने कानाडोळा केला, अशा आशयाच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. तो मुद्दा काँग्रेसने उचलून धरत लोकसभा, राज्यसभेमध्ये केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.व्यवहार पारदर्शक असल्याचा भाजपचा दावानिवडणूक रोख्यांचा व्यवहार अत्यंत पारदर्शक असल्याचा दावा भाजपचे नेते पीयूष गोयल यांनी गुुरुवारी केला होता. याआधी राजकीय पक्षांना रोख स्वरूपात देणग्या स्वीकारण्याची मुभा होती. आता निवडणूक रोख्यांचे व्यवहार राजकीय पक्षांच्या बँक खात्यांशी जोडलेले असतात. एसबीआय व तिच्या शाखांना निवडणूक रोख्यांची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे घोटाळा होण्याची जराही शक्यता नाही, असेही पीयूष गोयल म्हणाले; पण हा दावा काँग्रेसला मान्य नाही.

 

टॅग्स :congressकाँग्रेसParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदी