शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधाराला अटक, पेपर कसा फुटला?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
3
रुपया ९६ पार, इतिहासात पहिल्यांदा डॉलरच्या तुलनेत इतकी कमकुवत झाली भारतीय करन्सी; सामान्यांवर काय परिणाम होणार?
4
अमित शाह यांना धमकी देणं भोवलं, अभिषेक बॅनर्जी यांच्यावर बंगालमध्ये गुन्हा दाखल; कारवाई होणार
5
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
6
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
7
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
8
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
9
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
10
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
11
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
12
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
13
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
14
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
15
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
16
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
17
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
18
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
19
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
20
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पोलसाठी निधीची मागणी

By admin | Updated: January 23, 2017 20:13 IST

जळगाव: गणेश कॉलनी चौक ते न्यायालयापर्यंतच्या रस्तावर नवीन पोल व वीजवाहिनी टाकण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून नाविन्य पूर्ण योजनेतून निधी मंजूर करण्याची मागणी भाजपाच्या नगरसेविका जयश्री नितीन पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. इच्छादेवी चौक ते डी-मार्ट पर्यंतच्या रस्त्यावर हेच काम जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आलेले असल्याने हे काम देखील मंजूर करण्याची मागणी केली आहे.

जळगाव: गणेश कॉलनी चौक ते न्यायालयापर्यंतच्या रस्तावर नवीन पोल व वीजवाहिनी टाकण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून नाविन्य पूर्ण योजनेतून निधी मंजूर करण्याची मागणी भाजपाच्या नगरसेविका जयश्री नितीन पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. इच्छादेवी चौक ते डी-मार्ट पर्यंतच्या रस्त्यावर हेच काम जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आलेले असल्याने हे काम देखील मंजूर करण्याची मागणी केली आहे.

बाजाराला लागली शिस्त
जळगाव- मनपाने कासमवाडी येथील आठवडे बाजाराच्या जागेवर प˜े आखून दिल्याने शनिवारी या ठिकाणी बाजार शिस्तीत भरला. याआधी प˜े आखून दिलेले नसल्याने हॉकर्सकडून मनमानीपणे जागा अडविली जात होती. तसेच स्पर्धेमुळे जुन्या मेहरूण रस्त्यावरच गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळाही होत होता. माजी नगरसेविका आशा सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते शांताराम सूर्यवंशी यांनी याविषयी मनपाकडे पाठपुरावा केल्याने हे प˜े आखण्यात आले.

वसुली न झाल्यास कारवाई
जळगाव- मनपाच्या मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी चारही प्रभाग समिती कार्यालयांना पूर्ण क्षमतेने प्रयत्न करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. अन्यथा संबंधीत कर्मचारी व प्रभाग अधिकार्‍यांवरही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नोटबंदीमुळे जुन्या नोटा भरण्याची सवलत मिळाल्याने मोठ्याप्रमाणावर नागरिकांनी मनपाकडे कर भरणा केला. मात्र त्यात मागील थकबाकीची अपेक्षित वसुली झालेली नाही.