शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Unlock: उद्यापासून 100% क्षमतेसह मेट्रो-बस धावणार, तर मॉल-सिनेमागृहात 50% नागरिकांना परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 17:13 IST

Delhi Unlock: डीडीएमएच्या आदेशानंतर उद्यापासून(26जुलै) दिल्ली अनलॉक होणार आहे.

ठळक मुद्देसामाजिक, सांस्‍कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी.

नवी दिल्ली: राजधानी दिल्‍लीमध्ये (Delhi)कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. यामुळे दिल्लीआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) च्या आदेशानंतर उद्या म्हणजेच 26 जुलै सकाळी 5 वाजेपासून सरकारने दिल्ली मेट्रो (Delhi Metro) आणि डीटीसी बस (DTC Buses) 100% क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच, सिनेमागृह, नाट्यगृह आणि मॉलमध्ये 50% नागरिकांना परवानगी असेल.

दिल्ली सरकारने मेट्रो आणि डीटीसी बसशिवाय सिनेमागृह आणि मल्टीप्लेक्ससह अनेक गोष्टी सुरू करण्याचा प्रस्ताव डीडीएमएला पाठवला होता.  अनेक दिवसांच्या चर्चेनंतर उद्यापासून डीडीएमएने अनलॉकची परवानगी दिली आहे. परंतु, यादरम्यान कोरोना नियमांचे सक्तीने पालन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दरम्यान, दिल्ली सरकारने अद्याप शैक्षणिक संस्था सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. 

दिल्लीतील कोरोना परिस्थिती

दिल्लीत शनिवारी 66 नवीन रुग्ण सापडले, तर 52 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिल्लीत सध्या 587 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 14 लाख 10 हजार 216 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुःखद बाब म्हणजे,  25,041 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यूही झालाय.

दिल्‍लीत काय सुरू आहे काय बंद ?> डीडीएमएकच्या आदेशानंतर सिनेमागृह, थियेटर, मल्टीप्लेक्सला 50 टक्के कॅपेसिटीसह सुरू करता येणार.> 26 जुलैपासून सर्व ऑडिटोरियम आणि असेंबली हॉल 50 टक्के क्षमतेसह उघडले जातील.> बँक्विट हॉल, मॅरिज हॉल किंवा हॉटेलमध्ये होणाऱ्या लग्नात 100 लोकांना येण्याची परवानगी. > अंतिम संस्कारात 100 लोकांना परवानगी.> शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद.> सामाजिक, सांस्‍कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी.> धार्मिक स्थळे उघडण्यास बंदी.

टॅग्स :delhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्याAAPआप