शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आता दिल्लीतील मुस्तफाबादचे नामांतर होणार? विजयानंतर भाजप आमदारानं सांगितलं नवं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 15:38 IST

Mohan Singh Bisht : दिल्लीतील मुस्तफाबाद शहराचे नाव बदलले जाऊ शकते.

Mohan Singh Bisht :  नवी दिल्ली : देशभरात आतापर्यंत अनेक शहरांची नावे बदलली आहेत. आता दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आणखी एका शहराचे नामांतर करण्याची चर्चा सुरु आहे. दिल्लीतील मुस्तफाबाद शहराचे नाव बदलले जाऊ शकते. याबाबत मुस्तफाबाद मतदारसंघातील भाजप उमेदवार मोहन सिंह बिष्ट यांनी विजयानंतर सांगितले की, मी जिंकलो तर मुस्तफाबादचे नाव शिवपुरी किंवा शिव विहार करेन, असे म्हटले होते. 

आता मी निवडणूक जिंकली आहे आणि लवकरच नामांतराचे काम केले जाईल. ज्या ठिकाणी हिंदू लोकसंख्या आहे. हिंदू लोक जिथे राहतात, तेथील नाव मुस्तफाबाद नसून शिवपुरी किंवा शिवविहार असले पाहिजे. ज्यावेळी लोक मुस्तफा नावाबद्दल चिंता व्यक्त करतात, तेव्हा हे नाव बदलण्याचे काम नक्कीच केले पाहिजे.त्यामुळे नामांतराचे काम लवकरच केले जाईल, असे मोहन सिंह बिष्ट यांनी सांगितले.

पुढे मोहन सिंह बिष्ट म्हणाले की, मला २५ वर्षांचा अनुभव आहे, जर पक्षाने मला कोणतीही जबाबदारी दिली तर मी ती नक्कीच पार पाडेन. अनुभवात जास्त शक्ती असते, असे मला वाटते आणि त्यानुसार काम करण्यावर माझा विश्वास आहे. तसेच, दिल्लीच्या जनतेने ज्या पद्धतीने मला जनादेश दिला आहे, मी त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवीन. मी माझ्या परिसरातील लोकांचा आदर राखेन, असे मोहन सिंह बिष्ट म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा अभिनंदन करण्यासाठी फोन आला होता. सरकार स्थापनेबद्दल किंवा मुख्यमंत्रीपदाच्या नावाबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाबद्दल खोटी अफवा पसरवली जात आहे. भाजपचा कोणी ना कोणी कार्यकर्ता मुख्यमंत्री होईल. तसेच, मी अमित शाह यांच्याकडे वेळ मागितला आहे. वेळ मिळाला तर मी त्यांना भेटेन, असेही मोहन सिंह बिष्ट यांनी सांगितले.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाdelhiदिल्ली