शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

अल-फलाह विद्यापीठावर लक्ष केंद्रित, चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 06:55 IST

Delhi Blast Update, Al-Falah University: सुशिक्षित व्यक्ती पाकिस्तान समर्थित लोकांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे आढल्यानंतर अल-फलाह विद्यापीठ अशा व्यक्तींसाठी आश्रयस्थान कसे बनले, याचा तपास सुरू आहे. 

फरिदाबाद - सुशिक्षित व्यक्ती पाकिस्तान समर्थित लोकांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे आढल्यानंतर अल-फलाह विद्यापीठ अशा व्यक्तींसाठी आश्रयस्थान कसे बनले, याचा तपास सुरू आहे.

विद्यापीठाच्या वेबसाइटनुसार, हरियाणा विधानसभेने हरियाणा खासगी विद्यापीठ कायद्याअंतर्गत त्याची स्थापना केली होती. १९९७ मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून त्याची सुरुवात झाली. २०१३ मध्ये, अल-फलाह अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडून (एनएएसी) ‘ए’ ग्रेड मान्यता मिळाली. २०१४ मध्ये, हरियाणा सरकारने त्याला विद्यापीठाचा दर्जा दिला. अल-फलाह मेडिकल कॉलेजदेखील विद्यापीठाशी संलग्न आहे. सुरुवातीला अल-फलाह विद्यापीठ अलिगड मुस्लीम विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामियाला पर्याय म्हणून उदयास आले. 

अनेकांची केली चौकशीपोलिसांनी सांगितले की, त्यांनी मंगळवारी दिवसभर विद्यापीठाला भेट दिली आणि अनेक लोकांची चौकशी केली. पुलवामा येथील रहिवासी डॉ. मोहम्मद उमर नबी हा अल-फलाह विद्यापीठात सहायक प्राध्यापक होता. तो स्फोटकांनी भरलेली हुंडई आय-२० चालवत असल्याचा संशय आहे. अटक केलेल्यांपैकी डॉ. मुजम्मिल गनी, अल-फलाह विद्यापीठात शिकवत होता.

‘आमची जबाबदार संस्था’ लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर चौकशीच्या कक्षेत आलेल्या हरियाणातील फरिदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाने बुधवारी सांगितले की, या प्रकरणात अटक केलेल्या त्यांच्या दोन डॉक्टरांशी त्यांचे केवळ व्यावसायिक संबंध आहेत. या दुर्दैवी घडामोडीमुळे ते दुःखी आहेत. आमची जबाबदार संस्था आहे आणि देशासोबत एकजुटीने उभी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Al-Falah University Under Scrutiny After Arrests; Investigation Launched

Web Summary : Al-Falah University faces scrutiny after staff arrests linked to Pakistan-backed individuals. Police investigated the institution, questioning staff. The university claims professional ties only with the arrested doctors and affirms its commitment to national unity following a blast near Red Fort.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटCrime Newsगुन्हेगारी