शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘पाच वर्षांहून अधिक काळ प्रलंबित विधेयक रद्दबातल ठरवावे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 02:08 IST

उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची सूचना

नवी दिल्ली : राज्यसभेमध्ये पाच वर्षांहून अधिक काळ मंजुरीविना प्रलंबित राहिलेले कोणतेही विधेयक रद्दबातल ठरविण्यात यावे, अशी सूचना उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी केली.ते म्हणाले की, लोकसभेने संमत केलेले; पण राज्यसभेत प्रलंबित राहिलेले विधेयक लोकसभा बरखास्त होताच रद्दबादल होते. या नियमाबद्दलही चर्चा होणे आवश्यक आहे. संसदेच्या सभागृहांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांंमुळे अमूल्य वेळ फुकट जातो. हे वातावरण बदलायला हवे. लोकशाही दुबळी करण्याचे हे प्रकार यापुढे थांबवायला हवेत. सोळावी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर राज्यसभेत प्रलंबित असलेली २२ विधेयके रद्दबादल झाली. अजूनही ३३ विधेयके राज्यसभेत मंजुरी न मिळाल्याने प्रलंबित आहेत. त्यातील तीन विधेयके तर गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत.लोकसभेच्या पाच वर्षांच्या काळात मंजूर झालेली जी विधेयके राज्यसभेत मंजूर झाली नाहीत ती लोकसभा बरखास्त होताच रद्दबातल होतात. मात्र, राज्यसभेत प्रथम मांडलेले विधेयक लोकसभा बरखास्त होवो न होवो, ते रद्दबादल होत नाही. तशी तरतूद राज्यघटनेतच आहे.

टॅग्स :Parliamentसंसद