निधन वार्ता -४

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:12+5:302015-02-15T22:36:12+5:30

कल्याणराव महाडीक

Death-4 | निधन वार्ता -४

निधन वार्ता -४

्याणराव महाडीक

दुबेनगर जयताळा येथील कल्याणराव महाडीक (८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी सकाळी ९.३० वाजता अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Web Title: Death-4