शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दांडेकर नगरवासियांच्या आंदोलना हिंसक वळण पर्यायी जागेची मागणी : मनपावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 18:25 IST

जळगाव : दांडेकर नगर झोपडप˜ी वासियांना पर्यायी जागा द्यावी यासाठी शनिवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनपावर दगडफेक करण्यात आली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी आमदार व महापौर यांनी गरिबांच्या प्रश्नावर भांडावे असे आवाहन केले.

जळगाव : दांडेकर नगर झोपडप˜ी वासियांना पर्यायी जागा द्यावी यासाठी शनिवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनपावर दगडफेक करण्यात आली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी आमदार व महापौर यांनी गरिबांच्या प्रश्नावर भांडावे असे आवाहन केले.
दांडेकरनगर झोपडप˜ी वासियांना पर्यायी जागा द्यावी या मागणीसाठी शनिवारी दुपारी १२ वाजता दांडेकर नगरातून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरी महापालिकेत दाखल झाले. यावेळी मोर्चेकरी आपल्या मागणीसाठी आक्रमक झाले. यावेळी झालेल्या दगडफेकीत मनपाची काच फुटली. यावेळी जगन सोनवणे यांनी मोर्चेकर्‍यांना शांत राहण्याचे आवाहन केले. दगडफेकीने जागेचा प्रश्न सुटणार नसून मनपा प्रशासन व पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी दाखल झाले.
गरिबांसाठी भांडण करा
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. आमदार व महापौर यांनी गरिबांच्या प्रश्नावर भांडावे असे आवाहन त्यांनी केले. झोपडप˜ीधारकांना पर्यायी जागा द्यावी या मागणीसाठी आपण विधान परिषदेत अधिवेशनात आवाज उठवू असे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी जळगावात मथुरा होऊ नये असा इशारा दिला. ५०० गरिबांच्या संसाराचा प्रश्न असल्याने प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
गाढव मोर्चाचे नेतृत्व प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी केले. यावेळी प्रकाश मोरे, संतोष मेश्राम, आरिफ शेख, आशा बडगे, राजू रुपवने, गौतम निकम, संगीता ब्राšाणे, महेंद्र सपकाळे, गजानन कांबळे, राजू सपकाळे, अनिल सुरवाडे यांच्यासह नागरिक सहभागी झाले.