शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दै.पान.२...महिपतराव बोंद्रेसह नातवाला अद्याप अटक नाही सीसीटीव्ही फूटेज असूनही इतर संशयितांची नावे निष्पन्न नाही

By admin | Updated: May 9, 2014 22:48 IST

कोल्हापूर : परदेशी फुटबॉल खेळाडूला बेदम मारहाण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले महिपतराव शंकरराव बोंद्रे व त्यांचा नातू शिवतेज खराडे या दोघांचा शोध शुक्रवारी (दि. ९)सुरू होता. पोलिसांनी शिवाजी पेठेतील त्यांच्या राहत्या घरी झडती घेतली असता मात्र ते मिळाले नाहीत.

कोल्हापूर : परदेशी फुटबॉल खेळाडूला बेदम मारहाण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले महिपतराव शंकरराव बोंद्रे व त्यांचा नातू शिवतेज खराडे या दोघांचा शोध शुक्रवारी (दि. ९)सुरू होता. पोलिसांनी शिवाजी पेठेतील त्यांच्या राहत्या घरी झडती घेतली असता मात्र ते मिळाले नाहीत.
दरम्यान, शाहू स्टेडियमवर झालेल्या फुटबॉल सामन्यावेळी झालेल्या मारहाणीचे चित्रीकरण सीसीटीव्ही फुटेजमध्ये झाले आहे तरीही, बोंद्रे यांच्या अन्य साथीदारांची नावे अद्याप निष्पन्न झालेली नाहीत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मंगळवार पेठेतील शाहू स्टेडियमवर बुधवारी (दि. ७) रात्री फुटबॉल सामना सुरू होता. त्यावेळी व्हिक्टर जॅक्सन या फुटबॉल खेळाडूला संशयित महिपतराव बोंद्रे (पापा) व त्यांचा नातू शिवतेज खराडेसह अन्य साथीदारांनी बेदम मारहाण केली. या मारहाणप्रकरणी एस. एम. भोसले यांनी संशयितांविरोधात फिर्याद दिली. काल (गुरुवारी) व शुक्रवारी पोलिसांनी या दोघांचा शोध सुरू केला पण ते रात्री उशिरापर्यंत सापडले नाहीत.
पोलिसांनी मैदानात झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या चित्रीकरणाची सीडी मिळवली आहे. या फुटेजवरून संशयितांचा शोध सुरू असून उद्या(शनिवार)पर्यंत त्यांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
====================