शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या हंदवाडात संचारबंदी लागू

By admin | Updated: September 25, 2016 03:00 IST

उत्तर काश्मीरच्या हंदवाडात शनिवारी संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तर श्रीनगरच्या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात

श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या हंदवाडात शनिवारी संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तर श्रीनगरच्या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात ७८ व्या दिवशी जनजीवन विस्कळीत झाले आहे. श्रीनगरच्या नौहट्टा, खानयार आणि एम. आर. गंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्र्बध आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने संचारबंदी लावली आहे. श्रीनगरच्या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील निर्बंध उठवण्यात आले आहेत. काश्मीर खोऱ्यात लोकांना एकत्रित येण्यावर बंदी आहे. काँग्रेसचे आवाहननवी दिल्ली : काश्मीरमधील स्थिती सुधारावी, यासाठी केंद्राने वेगाने पावले उचलावीत, असे आवाहन काँग्रैसने केले आहे.जुलैमध्ये सुरू झालेला हिंसाचार अद्याप कायम आहे, संचारबंदी, मोबाइलवर निर्बंध आणि जागोजागी सुरक्षा दलाचे जवान यांमुळे काश्मिरी जनतेत भीती व संतापाचे वातावरण आहे. ते बदलणे आवश्यक आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. (वृत्तसंस्था/लोकमत न्यूज नेटवर्क)काश्मिरी पंडितांना हवी स्मार्ट सिटीआमच्यासाठी काश्मीरमध्ये स्मार्ट सिटी तयार करण्यात यावी, अशी मागणी काश्मिरी पंडितांनी केली आहे. आम्ही आमच्याच देशात निर्वासित झालो आहोत. त्यामुळे आमच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था करण्यात यावी. स्मार्ट सिटीच्या पुढील यादीत काश्मीरमधील नव्या शहराचा समावेश करावा, असे काश्मिरी पंडितांच्या संघटनेचे नेते राम भट यांनी येथे केली.