शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
5
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
6
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
7
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
8
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
9
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
10
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
11
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
12
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
13
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
15
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
16
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
17
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
18
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
19
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
20
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

COVID-19 Effect:  केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, पुढील आदेशापर्यंत दिल्लीतील सर्व शाळा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 7:08 PM

COVID-19 Effect: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे येथील राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खबरदारी म्हणून दिल्लीतील सर्व शाळा (शासकीय, खाजगी) पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. (COVID-19 Effect: kejriwal government decide to close all schools till further order)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, येत्या सोमवारपासून दिल्लीत सहाव्या सेरो सर्वेक्षणचे काम सुरू होणार आहे. सहाव्या सर्वेक्षणात 272 प्रभागांत 28 हजार नमुने घेण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रभागातील 100 लोकांचे नमुने गोळा करण्याची योजना आहे. या सर्वेक्षणात केवळ अशाच लोकांचा समावेश आहे ज्यांना लस देण्यात आली आहे.

यापूर्वी जानेवारीत पाचवा सेरो सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातच दिल्लीच्या निम्म्याहून अधिक लोकांमध्ये कोरोनाची लागण झाली. पाचवा सर्वेक्षण 15 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान घेण्यात आला. त्यात एकूण 28000 लोकांचे नमुने घेण्यात आले. सर्वेक्षण केलेल्या 56.13 टक्के लोकांमध्ये कोरोनाविरूद्ध अँटीबॉडीज आढळले होते.

(CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! दिल्लीच्या AIIMS मधील तब्बल 35 डॉक्टर पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ)

देशभरात कोरोनाचा उद्रेक सुरूचदेशभरात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. राज्य सरकारांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरूवारी एकूण 1.31 लाख नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तर, जवळपास 800 जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या