शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार हा कर्करोगापेक्षाही भयंकर रोग - मोदी

By admin | Updated: August 19, 2014 16:30 IST

भ्रष्टाचार हा कर्करोगापेक्षाही भयंकर रोग असून या रोगाचे देशातून समूळ उच्चाटन करण्याची गरज आहे असे विधान पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

कैंथल (हरियाणा), दि. १९ - भ्रष्टाचार हा कर्करोगापेक्षाही भयंकर रोग असून या रोगाचे देशातून समूळ उच्चाटन करण्याची गरज आहे असे विधान पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 'माझं काय ?, मला काय ?' या वृत्तीने देशाचे वाटोळे केले असे परखड मतही त्यांनी मांडले आहे. 
हरियाणातील कैंथल येथे १६६ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले, स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मी भ्रष्टाचारावर बोललो नाही यावर काही जणांनी प्रश्न उपस्थित केले. कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला भ्रष्टाचार नको असून भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत आम्हाला जनतेची साथ हवी आहे. भ्रष्टाचार मुक्त देश निर्माण करण्याची गरज आहे. 
देशातील सर्व समस्यांवर विकास हा एकमेव तोडगा आहे. देशातील जनतेला आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते हवे आहेत. कोणताही कंत्राटदार येतो, रस्ता बांधतो आणि पहिल्याच पावसात तो रस्ता खराब होतो हे आता चालणार नाही असेही मोदींनी स्पष्ट केले. केवळ रस्ते आणि रेल्वे मार्गानेच विकास होणार नाही. तर आधूनिक भारताची गरज पूर्ण करण्यासाठी ऑप्टीकल फायबर, गॅस प्रकल्पाच्या विकासावर भर देणे गरजेचे आहे असे मोदींनी सांगितले.