शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: भारतात मान्सूनमुळे कोरोना वाढण्याचा धोका जास्त; मास्क हेच एकमेव संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 07:54 IST

कोरोना विषाणू संक्रमण हवेत ड्रॉपलेट्समुळे पसरतो. हे ड्रॉपलेट्स उन्हात लवकर वाळतात आणि वातावरण थंड असते तेव्हा त्यांना वाळण्यास वेळ लागतो.

- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ) प्रदीर्घ काळपासून असा समज आहे की, कोरोना विषाणूचा फैलाव ‘मोठ्या ड्रॉपलेट्स’ने होतो. संघटनेचे म्हणणे आहे की, आजारी व्यक्तीच्या शिंकण्यातून हा विषाणू लगेच जमिनीवर थुंकीतून पडतो. या परिस्थितीत तो हवेत असण्याची शंका नसते. नुकतेच ३२ देशांच्या २३९ शास्त्रज्ञांनी डब्ल्यूएचओला खुले पत्र लिहून म्हटले की, हवेत विषाणू असण्याबद्दल तुमच्या शिफारशींमध्ये संशोधन करावे. याबाबत आयआयटीत (दिल्ली) सिस्मोलॉजी विभागाचे प्रोफेसर आणि नुकतेच कोविड डिटेक्शन कीटच्या कोअर टीमचे माजी सदस्य प्रो. बिश्वजित कुंडू यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, शास्त्रज्ञांचा तर्क अजिबात योग्य नाही; परंतु जर विषाणू हवेतही पसरतो आणि छोटे ड्रॉपलेट्स  कोरोनाचे मुख्य संवाहक बनत असतील तर एकमात्र बचाव मास्क वापरणे आहे.

या शास्त्रज्ञांनी पत्रात व्यक्त केलेली चिंता हवेत असलेल्या छोट्या ड्रापलेट्सबद्दलही आहे. प्रो. कुंडू ूूम्हणाले की, ‘‘कोरोना विषाणू संक्रमण हवेत ड्रॉपलेट्समुळे पसरतो. हे ड्रॉपलेट्स उन्हात लवकर वाळतात आणि वातावरण थंड असते तेव्हा त्यांना वाळण्यास वेळ लागतो. कोरोना काळात लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यास एवढ्यासाठी सांगितले जाते की, जर समोरच्या व्यक्तीने मास्क लावलेला नसेल व तो बाधित असेल तेव्हा तुम्ही त्याच्या जवळ उभे आहात अशा परिस्थितीत ती व्यक्ती शिंकली किंवा खोकली तर त्यातून कोरोना पसरवणारे ड्रॉपलेट्स जवळपास सहा फुटांपर्यंत जाऊ शकतात. तापमानात  उष्णता असेल तर हेच ड्रापलेट्स काहीच वेळेत वाळून जातात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य