शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाचा हाहाकार! आठवड्याभरात मृतांच्या संख्येत चारपट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 15:26 IST

आठवड्याभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ; महाराष्ट्र, केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण

नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगानं वाढल्याचं स्पष्ट दिसत आहे. वर्ल्डोमीटरनं सकाळी ९ वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोना रुग्णांची संख्या १२५१ वर पोहोचली आहे. यातील ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. जगात आतापर्यंत पावणे आठ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीन, युरोपनंतर आता अमेरिकेत कोरोनानं थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांत देशातील कोरोनाबाधितांची संख्या अतिशय वेगानं वाढली आहे. १ मार्च रोजी देशात कोरोनाचे केवळ ३ रुग्ण होते. हे तिघेही केरळचे होते. यानंतर २ मार्चला कोरोनाचे आणखी तीन रुग्ण आढळून आले. यातील एक व्यक्ती इटलीहून दिल्लीला आली होती. दुसरी व्यक्ती दुबईहून तेलंगणाला परतली होती. तर तिसरी व्यक्ती इटलीहून राजस्थानला फिरायला आली होती. २ मार्चनंतर देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढू लागली. काल दिवसभरात कोरोनाचे तब्बल २२७ रुग्ण आढळले. याआधी कधीही एकाच दिवसात कोरोनाचे इतके रुग्ण सापडले नव्हते. २३ मार्चपर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ७ इतकी होती. तर कोरोनाची बाधा झालेल्यांचा आकडा ४१५ इतका होता. ३१ मार्चपर्यंत कोरोनाग्रस्तांची आकडेवारी १२५१ पर्यंत पोहोचली आहे. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ३२ वर गेला आहे. गेल्या आठवड्याभरात कोरोना अतिशय वेगानं वाढल्याचं यातून दिसून येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या