शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ईडीच्या पाच अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग, दिल्लीतील मुख्यालय सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 17:57 IST

Coronavirus : लोक नायक भवन या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर ईडीचे मुख्यालय सील करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकाल ५ जूनला ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यालय सील करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालयातील (ईडी) पाच अधिकाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या लोक नायक भवन या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर ईडीचे मुख्यालय सील करण्यात आले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, काल ५ जूनला ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यालय सील करण्यात आले आहे. निर्जंतुकीकरण करण्यासाठी उद्यापर्यंत हे मुख्यालय सील असणार आहे. तसेच कोरोनाची लागण झालेल्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या काही कुटुंबियांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयdelhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्या