शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: महाराष्ट्रासह ९ राज्यांत कोरोनामुळे ८०% मृत्यू, देशातील परिस्थिती नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 04:44 IST

भारतात कोरोना विषाणूचा सामूहिक फैलाव झाला नसल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीत करण्यात आला. मंत्री समुहाच्या बैठकीत केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर, नागरी उड्डयण मंत्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे हे सहभागी झाले.

नवी दिल्ली : भारतात कोविड-१९ ने एकूण मृत्यूच्या ८० टक्के मृत्यू हे फक्त महाराष्ट्रासह तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यात झाले आहेत. जगातील पाच प्रभावित देशांमध्ये भारतात मृत्यु आणि बाधितांची आकडेवारी कमी असल्याबाबत मंत्री समूहाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. वर्तमान स्थितीवर मात करण्यासाठी बैठकीत नियोजन करण्यात आले.भारतात कोरोना विषाणूचा सामूहिक फैलाव झाला नसल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीत करण्यात आला. मंत्री समुहाच्या बैठकीत केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर, नागरी उड्डयण मंत्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे हे सहभागी झाले. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर १ टक्क्यांहून कमी करण्यासाठी सरकार नियोजन करीत आहे. हा दर कमी करण्यासाठी जिल्हा पातळीपर्यंत रुग्णांचा शोध घेणे, त्यांचा इतिहास तपासणे, वैद्यकीय उपचाराचे प्राथमिक उपाय गावपातळीपर्यंत प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. देशातील लोकसंख्येच्या अनुषंगाने विचार केला, तर भारतात दर १० लाख लोकसंख्येमागे केवळ ५३८ कोरोनारुग्ण आढळत आहेत. देशातील कोरोनामुक्तीचा दर हा ६२.०८ टक्क्यांवर पोहचला असल्याची माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली. देशातील मृत्यूदर २.७५ टक्के नोंदवण्यात आला आहे. देशात २१.८ दिवसांनी कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत आहे. काही स्थानिक भागामध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे.नियंत्रण क्षेत्रांची संख्या कमी करण्याचे निर्देश3,77,737देशात सध्या विलगीकरण खाटा उपलब्ध आहेत. ३९ हजार ८२० आयसीयू खाटा, तर आॅक्सिजन असलेल्या खाटांची संख्या ४२ हजार ४१५ एवढी आहे. व्हेंटिलेटरयुक्त २० हजार ४७ खाटा उपलब्ध आहेत.21,435व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय आता पर्यंत देशातील राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना ४५ लाख ४२ हजार ८७ पीपीई किट, तसेच ६२ लाख १३ हजार ४४ एन-९५ मास्क उपलब्ध करवून देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार