शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: संसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट; ५ खासदार कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 15:56 IST

उद्यापासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनावर कोरोनाचं सावट आहे. लोकसभेच्या ५ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन महिला खासदारांचा समावेश आहे. सध्या अनेक खासदारांची कोरोना चाचणी सुरू आहे. कोरोना संकट असल्यानं यंदाच्या अधिवेशनात संसदेत बऱ्याच वेगळ्या गोष्टी दिसणार आहेत. अधिवेशनादरम्यान नियमावलीचं पालन करण्यात येईल. लोकसभेचं कामकाज दररोज ४ तास चालेल. त्यामुळे शून्य प्रहराचा कालावधीदेखील अर्ध्या तासावर आणण्यात आला आहे. याशिवाय प्रश्नांना लिखित स्वरुपात उत्तरं मिळतील.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली. 'या संकट काळात आपण सगळे एक आहोत. आता वेळ घटनात्मक जबाबदारी पूर्ण करण्याची आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी सर्व सदस्यांना त्यांची कोरोना चाचणी करायची आहे. खासदार डिजिटल पद्धतीनं त्यांची उपस्थिती नोंदवू शकतात. यंदा संसदेत डिजिटल कामकाज होईल. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत सॅनिटायझेशनदेखील करण्यात येईल,' अशी माहिती बिर्ला यांनी दिली होती.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. १ ऑक्टोबरपर्यंत अधिवेशन सुरू राहील. कोरोनाचं संकट असल्यानं संसदेत विशेष तयारी सुरू आहे. खासदारांच्या कोरोना चाचण्यांसोबतच दोन्ही सदनांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग लक्षात घेऊन आसन व्यवस्था तयार करण्यात येत आहे. यासाठी दोन चेंबर आणि गॅलरीचा उपयोग करण्यात येईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParliamentसंसद