शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : मध्य प्रदेश सरकारची नवी अ‍ॅडव्हायझरी, महाराष्ट्रातून येणाऱ्यांसाठी घेतला असा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 22:02 IST

राज्यातील गृह विभागाने भोपाळ, इंदौर, होशंगाबाद, बैतूल, सिवनी, छिंदवाडा, बालाघाट, बरवानी, खंडवा, खरगोन, बुरहानपूर, अलिराजपूर आणि महाराष्ट्राला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे, की त्यांनी डिस्ट्रिक्ट क्रायसिस मॅनेजमेन्ट कमिटीसोबत कोरोनाच्या स्थितीवर बैठक करावी.(Corona virus)

ठळक मुद्देमहाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे.महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग होईल.विनामास्क दिसणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करण्यात यावी, असा आदेशही शिवराज सरकारने दिला आहे.

भोपाळ - महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मध्य प्रदेशातीलशिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh) सरकार अलर्ट मोडवर आले आहे. मध्य प्रदेश सरकारने नवी अ‍ॅडव्हायझरी जारी करत म्हटले आहे, की महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग होईल. याच बरोबर विनामास्क दिसणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करण्यात यावी, असा आदेशही शिवराज सरकारने दिला आहे. (Corona virus Madhya Pradesh shivraj singh govt advisory check temperature of people coming from maharashtra)

राज्यातील गृह विभागाने भोपाळ, इंदौर, होशंगाबाद, बैतूल, सिवनी, छिंदवाडा, बालाघाट, बरवानी, खंडवा, खरगोन, बुरहानपूर, अलिराजपूर आणि महाराष्ट्राला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे, की त्यांनी डिस्ट्रिक्ट क्रायसिस मॅनेजमेन्ट कमिटीसोबत कोरोनाच्या स्थितीवर बैठक करावी.

5 राज्यांत 'या' तारखेला होऊ शकते विधानसभा निवडणुकीची घोषणा; मोदींच्या विधानानंतर चर्चांना उधान

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी कोरोनाच्या स्थितीसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीनंतर राज्यातील मंत्री विश्वास सांरग म्हणाले, "राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी महाराष्ट्राला लागून असलेल्या आमच्या जिल्ह्यांच्या सीमांवर आम्ही चेकिंगची व्यवस्था करत आहोत. जे लोक महाराष्ट्रातून येतील त्यांची थर्मल स्क्रीनिंग केली जाईल."

"आता मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांत 'शिवरात्री यात्रा' होणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून लोक येत असतात. मात्र, सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी संकट व्यवस्थापन समितीला यासंदर्भात योजना तयार करायला सांगितले आहे," असे सांरग यांनी सांगितले.

coronavirus: "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत राज्यातून कोरोना जाणार नाही, ते कोरोनाला जाऊ देणार नाहीत, कारण..."

देशातील काही राज्यांत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. या राज्यांत महाराष्ट्र, केरळ, पंजाब, छत्तीसगड आणि  मध्यप्रदेशचाही समावेश आहे. 

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानcorona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश