शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: लसीसाठी रुग्णालयांवर वेळेचे कोणतेही बंधन नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 06:30 IST

Corona Vaccination: सर्व खासगी रुग्णालयांत लसीकरणाची व्यवस्था करा, असे आवाहन केंद्र सरकारने मंगळवारी सर्व राज्यांना केले होते. डॉ. हर्षवर्धन यांनी आता त्यापुढे जात ठरावीक वेळेतच ती देण्याचे कोणतेही बंधन  रुग्णालयांवर नसल्याचे सांगितले.


लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाची लस लोकांना ठरावीक वेळेत देण्याचे कोणतेही बंधन रुग्णालयांवर नाही. ती तिथे २४ तास उपलब्ध असायला हवी आणि लोकांना ती सोयीनुसार मिळायची व्यवस्थाही हवी, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी स्पष्ट केले.


सर्व खासगी रुग्णालयांत लसीकरणाची व्यवस्था करा, असे आवाहन केंद्र सरकारने मंगळवारी सर्व राज्यांना केले होते. डॉ. हर्षवर्धन यांनी आता त्यापुढे जात ठरावीक वेळेतच ती देण्याचे कोणतेही बंधन  रुग्णालयांवर नसल्याचे सांगितले. तसे प्रत्यक्ष सुरू झाल्यास लोकांना २४ तासांत कधीही सोयीने लस घेता येईल.
लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी सरकारने वेळेचे बंधन काढून टाकले आहे. लोकांची वेळ आणि आरोग्य या दोन्ही बाबींना महत्त्व द्या, असे 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. त्यामुळे मजूर, नोकरदार 
यांना त्यांच्या सोयीच्या वेळी लस मिळणे आवश्यक असून, रुग्णालयांनी 
तशी व्यवस्था करावी, असे आरोग्यमंत्री म्हणाले. 

पुरेसा साठा तयार ठेवा
 रुग्णालय व लस घेण्यासाठी येणारे यांचा विचार आम्ही केला आहे. त्यासाठी जे पोर्टल तयार करण्यात आले आहे, त्यात कुठेही सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशा वेळेचे बंधन घातलेले नाही. सकाळी ८ किंवा त्याआधी ते रात्री ८ पर्यंत वा त्यानंतरही ती लस लोकांना मिळायला हवी. त्यासाठी रुग्णालयांनी राज्यांशी समन्वय साधावा आणि पुरेशा लसींची व्यवस्था करून ठेवावी, 
    - डॉ. हर्षवर्धन 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या