शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाद्वारे काँग्रेसचे शरसंधान

By admin | Updated: January 3, 2015 02:33 IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसने सरकारवर शरसंधान करताना विविध क्षेत्रातील अर्थसंकल्पात केलेली कपात, भूमी विधेयकाला ठिसूळ बनविल्याबद्दल टीका केली आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसने सरकारवर शरसंधान करताना विविध क्षेत्रातील अर्थसंकल्पात केलेली कपात, भूमी विधेयकाला ठिसूळ बनविल्याबद्दल टीका केली आहे. यासोबतच घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची अनुदान राशी खात्यात जमा करण्याबाबत आणखी एक यू टर्न घेतल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर खात्याच्या माध्यमातून स्थापन केलेल्या शॅडो कॅबिनेट समितीच्या हॅसटॅगवरील विविध अहवालांच्या दुव्यांना जोडून विविध मंत्रालयांच्या निर्णयांवर शरसंधान केले आहे. पक्षाने आपल्या टिष्ट्वटर खात्यावर विविध मंत्रालयांच्या निर्णयांवर टिप्पणी केली आहे. यात आरोग्य व कृषी अर्थसंकल्पानंतर हे सरकार आता पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी असलेल्या रकमेतही कपात करीत असल्याचे म्हटले आहे. अन्य एका नोंदीत, पक्षाच्या अहवालांचा आधार घेत, इस्रोच्या तात्पुरत्या अध्यक्षाच्या रूपात शैलेश नायक यांची नियुक्ती तर भूमी अधिग्रहणाच्या अलीकडच्या अध्यादेशावरुनही सरकारवर टीका केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)पक्षाने प्रमुख मंत्रालयांच्या धोरणांवर व निर्णयांवर लक्ष ठेवण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात शॅडो कॅबिनेट समित्या स्थापन केल्या होत्या. आगामी अर्थ संकल्पादरम्यानही या हॅसटॅगवर हल्ले सुरू राहतील असे पक्षाने पुढे म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)