शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीच्या एमडीने 'बर्थ डे' गिफ्टमध्ये मागितले 'सेक्स'

By admin | Updated: August 18, 2016 11:36 IST

'बर्थ डे' गिफ्ट म्हणून कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाने महिला सीईओकडे सेक्सची मागणी केल्याची घटना बंगळुरुमध्ये समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. १८ - 'बर्थ डे' गिफ्ट म्हणून कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाने महिला सीईओकडे सेक्सची मागणी केल्याची घटना बंगळुरुमध्ये समोर आली आहे. पीड़ित महिला हेल्थकेअर कंपनीची सीईओ असून, आरोपी ब्राईस जॉन कंपनीचा एमडी आहे. बंगळुरुच्या बीटीएम सेकंड स्टेज रोडवर या कंपनीचे कार्यालय आहे. 
 
बर्थ डे गिफ्ट म्हणून संपूर्ण दिवस रुममध्ये घालवण्याचा प्रस्ताव ब्राईसने माझ्यासमोर ठेवला. त्याने मला विवस्त्र करण्याची धमकीही दिली तसेच कार्यालय आणि लिफ्टमध्ये मला अत्यंत वाईट वागणूक दिली असा पीडित महिलेने आरोप केला आहे. तिने आरोपी विरोधात बोमानाहाली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला. 
 
मी कामावर रुजू झाल्यापासून लैंगिक सुखासाठी ब्राईसने आपला छळ चालवला होता असे तिने तक्रारीत म्हटले आहे. ब्राईसने अनेकदा मला अयोग्य पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला ज्यावर मी आक्षेप घेतला. हेल्थकेअर कंपनीत पीडित महिलेचीही गुंतवणूक आहे. 
 
२१ जुलैला बर्थ डे गिफ्ट म्हणून जॉनने आपल्याला त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी बोलावले. आपण जर प्रस्ताव धुडकावला तर, कंपनीच्या नफ्यामध्ये हिस्सा देणार नाही असे आपल्याला सांगितल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. जॉनचा छळ असहय्य झाल्याने अखेर या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.