शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य - ६ बाय २

By admin | Updated: April 10, 2015 23:30 IST

पी. पी. टॉवर हाऊसिंग सोसायटीची समिती गठितनागपूर : मानेवाडा चौक येथील पी. पी. टॉवर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेत २०१५-१६ या वर्षासाठी हंगामी कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयातील सहायक अधिकारी अमित कस्तुरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. यात ...


पी. पी. टॉवर हाऊसिंग सोसायटीची समिती गठित
नागपूर : मानेवाडा चौक येथील पी. पी. टॉवर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेत २०१५-१६ या वर्षासाठी हंगामी कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयातील सहायक अधिकारी अमित कस्तुरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी उल्हास दलाल, उपाध्यक्ष नरेंद्र कोल्हे, सचिव महेश नंदनपवार, कोषाध्यक्ष अंजु सिंगारे, कायदेविषयक सल्लागार संदीप आग्रे आणि सदस्यात नरेंद्र हरणे, कविता वाघ, दीपक देशपांडे, विलास गोरख, डॉ. राजेश सिंगारे, विरेंद्र डोंगरे यांचा समावेश आहे. सभेची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. बैठकीची कार्यवाही संयोजक प्रा. दिलीप सेनाड, मुख्य प्रवर्तक महेश नंदनपवार यांनी पार पाडली. अमित कस्तुरे यांनी कार्यकारिणीची घोषणा करून संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र हस्तांतरित केले. संचालन शिल्प नंदनपवार यांनी केले. यशस्वीतेसाठी श्रावण वाघ, वैशाली डोंगरे, सचिन माळवी, दर्शन डोंगरे यांनी परिश्रम घेतले. (वाणिज्य प्रतिनिधी)