शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 16:36 IST

CJI DY Chandrachud Retired: चंद्रचूड यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबरला संपणार आहे, परंतू ९ व १० नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी असल्याने आजचा त्यांचा अखेरचा दिवस ठरला आहे.

भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे आजपासून निवृत्त झाले आहेत. आज त्यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावरचा शेवटचा दिवस होता. चंद्रचूड यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबरला संपणार आहे, परंतू ९ व १० नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी असल्याने आजचा त्यांचा अखेरचा दिवस ठरला आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या अल्पसंख्यांक दर्जावर त्यांनी महत्वाचा निर्णय दिला आणि सर्वांचा निरोप घेतला. 

यावेळी चंद्रचूड भावूक झाले होते. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते सर्वांना मस्तक झुकवून नमस्कार करत आहेत. यावेळी अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल यांच्यासह अनेक वकिलांनी ऑनलाईन स्ट्रिमिंगद्वारे चंद्रचूड यांना निरोप दिला. 

निरोपावेळी चंद्रचूड यांनी म्हटले की, ''जर कोणाला दुखावले असेल तर मी माफी मागतो.'' चंद्रचूड यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता. यावेळी त्यांनी काही ऐतिहासिक निर्णय दिले. राम मंदिर, इलेक्टोरल बाँड, समलैंगिक विवाह, आर्टिकल ३७० असे अनेक निर्णय त्यांनी दिले. महाराष्ट्रातील राजकीय वाद चंद्रचूड यांच्याच न्यायालयात आला होता. परंतू, त्यावर चंद्रचूड यांना निर्णय करता आला नाही. 

इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?...इतिहास माझ्या कारकीर्दीचे मूल्यमापन कसं करेल? मी काही वेगळं करू शकलो असतो का? न्यायाधीश आणि कायदे क्षेत्रात येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी मी कोणता वारसा ठेवू जाईन? असे प्रश्न पडत असल्याचे सरन्यायाधीशांनी महिनाभरापूर्वी म्हटले होते. यातील बहुतांश प्रश्नांची उत्तरे माझ्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि कदाचित यातील काही प्रश्नांची उत्तरं मला कधीच मिळणार नाही, असे ते म्हणाले होते. 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालय