प्रभाग 22 मध्ये चिल्ड्रन पार्कचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:35+5:302016-04-26T00:16:35+5:30

सोलापूर : नगरसेविका सुनंदा बल्ला यांच्या भांडवली निधीतून प्रभाग क्र मांक 22 मध्ये ‘चिल्ड्रन पार्क’चे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक लक्ष्मीनारायण चिंताकिंदी आणि र्शीनिवास गाजूल यांच्या हस्ते झाल़े

Children's Park's Children's Park in Ward 22 | प्रभाग 22 मध्ये चिल्ड्रन पार्कचे भूमिपूजन

प्रभाग 22 मध्ये चिल्ड्रन पार्कचे भूमिपूजन

लापूर : नगरसेविका सुनंदा बल्ला यांच्या भांडवली निधीतून प्रभाग क्र मांक 22 मध्ये ‘चिल्ड्रन पार्क’चे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक लक्ष्मीनारायण चिंताकिंदी आणि र्शीनिवास गाजूल यांच्या हस्ते झाल़े
यावेळी नगरसेविका बल्ला, अंबादास गाजूल, पुरुषोत्तम नंदाल, राजू गाजूल यांची प्रमुख उपस्थिती होती़ भांडवली निधीतून 22 लाख रुपये खचरून चिल्ड्रन पार्क उभारले जात असल्याची माहिती बल्ला यांनी दिली़ स्मार्ट सिटीच्या दृष्टीने महापालिके ने पावले उचलली आहेत़ त्याचाच एक भाग म्हणून या चिल्ड्रन पार्ककडे पाहू या़ विविध प्रकारची खेळणी, वॉकिंग ट्रॅक अशा अनेक सुविधांचा यामध्ये समावेश असल्याचेही त्यांनी मनोगतातून सांगितल़े
यावेळी बाबू कोंडा, दिवाकर दासी, नागनाथ कोंडा, गोवर्धन कोडम, चंदू द्यावनपल्ली, पांडू गुंडला, प्रकाश गोणे, सुरेश महिंद्रकर, कमलेश बल्ला, संतोष द्यावनपल्ली, र्शीनिवास पल्लाटी, अनुराधा कुरापाटी, शांतव्वा गंगूल, लीना गाजूल उपस्थित होत़े (प्रतिनिधी)

Web Title: Children's Park's Children's Park in Ward 22