शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य िनवडणूक आयुक्त ब्रšाा आज सूत्रे स्वीकारणार

By admin | Updated: January 15, 2015 22:33 IST

नवी िदल्ली : हरी शकंर ब्रšाा यांना गुरुवारी मुख्य िनवडणूक आयुक्तपदी बढती िमळाली असून ते शुक्रवारी पदभार स्वीकारतील. मुख्य िनवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत गुरुवारी पदमुक्त झाले. ित्रसदस्यीय िनवडणूक आयोगात ब्रšाा हे सवार्िधक विरष्ठ असून राष्ट्रपतींनी त्यांची मुख्य िनवडणूक आयुक्तपदी िनयुक्ती केली असल्याचे कायदा मंत्रालयाने एका िनवेदनात स्पष्ट केले.

नवी िदल्ली : हरी शकंर ब्रह्मा यांना गुरुवारी मुख्य िनवडणूक आयुक्तपदी बढती िमळाली असून ते शुक्रवारी पदभार स्वीकारतील. मुख्य िनवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत गुरुवारी पदमुक्त झाले. ित्रसदस्यीय िनवडणूक आयोगात ब्रह्मा हे सवार्िधक विरष्ठ असून राष्ट्रपतींनी त्यांची मुख्य िनवडणूक आयुक्तपदी िनयुक्ती केली असल्याचे कायदा मंत्रालयाने एका िनवेदनात स्पष्ट केले.
िनवडणूक आयोगात सवार्त ज्येष्ठ आयुक्तांकडे मुख्य िनवडणूक आयुक्तपद सोपिवण्याची परंपरा रािहली असून त्यानुसार ब्रह्मा यांची िनवड झाली आहे. ब्रह्मा यांनी पदभार स्वीकारताच िनवडणूक आयुक्तांचे एक िरक्त पद भरण्याची प्रिक्रया सुरू केली जाईल.
--------------------
अवघे तीन मिहने पदभार...
आंध्र प्रदेश कॅडरच्या १९७५ च्या तुकडीचे आयएएस अिधकारी असलेले ६४ वषीर्य ब्रह्मा हे आसाममधील असून १९ एिप्रल रोजी म्हणजे उणापुर्‍या तीन मिहन्यांत ते ६५ वषेर् पूणर् करताच पदमुक्त होतील.