शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शहांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणा:या पोलिसाची बदली

By admin | Updated: October 5, 2014 02:21 IST

कथितरीत्या प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध आरोपपत्र तयार करणा:या उत्तर प्रदेशच्या दोघा पोलीस अधिका:यांची बदली करण्यात आली आह़े

मुजफ्फरनगर : कथितरीत्या प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध आरोपपत्र तयार करणा:या उत्तर प्रदेशच्या दोघा पोलीस अधिका:यांची बदली करण्यात आली आह़े ही नियमित बदली असून त्याचा अमित शहा प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिका:यांनी केला आहे. तरीही या बदल्यांमुळे राजकीय वतरुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या अहेत.  
 लोकसभा निवडणुकीच्या काळात पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, शहांविरुद्ध आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला होता़ तपास अधिकारी उपनिरीक्षक भरत लाल यांनी प्रकरणाचा तपास केला होता तर पोलीस अधीक्षक योगेन्द्र सिंह यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होत़े तथापि आरोपपत्र कायद्याच्या दृष्टीने सदोष असल्याचे नमूद करत येथील न्यायालयाने ते नाकारले होत़े आयोगाने 4 एप्रिल 2क्14 रोजी शहांवर उत्तर प्रदेशात प्रचार करण्यावर बंदी आणली होती़ या पाश्र्वभूमीवर या दोन्ही अधिका:यांच्या बदलीबाबत संशयाच्या नजरेतून पाहिले जात आहे. (वृत्तसंस्था)