शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
2
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
3
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
4
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
5
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
6
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
7
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
8
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
9
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
10
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
12
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
13
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
15
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
16
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
17
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
Daily Top 2Weekly Top 5

मध्य व पूर्व नागपुरात मंगळवारी पाणी पुरवठा नाही

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST

नागपूर : लष्करीबाग व दक्षिण -पूर्व मध्य रेल्वेला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवर बोरियापुरा येथील गळती दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी ३० डिसेंबरला मध्य व पूर्व नागपुरातील काही वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नाही. याचा फटका प्रामुख्याने मोमीनपुरा, इतवारी , मस्कासाथ यासह आजूबाजूच्या वस्त्यांना बसणार आहे. दुरुस्तीचे काम २९ व ...


नागपूर : लष्करीबाग व दक्षिण -पूर्व मध्य रेल्वेला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवर बोरियापुरा येथील गळती दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी ३० डिसेंबरला मध्य व पूर्व नागपुरातील काही वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नाही. याचा फटका प्रामुख्याने मोमीनपुरा, इतवारी , मस्कासाथ यासह आजूबाजूच्या वस्त्यांना बसणार आहे.
दुरुस्तीचे काम २९ व ३० डिसेंबरला केले जाणार आहे. ते २४ तासात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २९ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता मुख्य फिडरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद होईल. याच दरम्यान गोळीबार चौकातील गळती दुरुस्तीचे काम के ले जाणार आहे.
त्यामुळे लष्करीबाग, मोतीबाग, रेल्वे क्वॉर्टर, मेयो रुग्णालय, सैफिनगर, अन्सारनगर, डोबीनगर, हंसापुरी, भगवाघर, मोमीनपुरा, नालसाहब चौक, भानखेडा, टिमकी, गोळीबार चौक, समता बुद्ध विहार, गांजाखेत चौक, पाचपावली, तांडापेठ, बंगाली पंजा, मस्कासाथ, इतवारी, तेलीपुरा, लोहाओळ, रेशीमओळ, इतवारी रेल्वे स्टेशन, मारवाडी चौक आदी वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नाही. (प्रतिनिधी)