शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
3
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
4
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
5
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
6
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
7
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
8
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
9
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
10
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
11
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
12
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
13
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
14
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
15
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
16
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
17
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
18
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
19
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
20
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!

सीएएचे स्वप्न प्रभावी की एनआरसीची भीती? पश्चिम बंगालमध्ये भाजप-तृणमूलमध्ये सामना 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 6:12 AM

काँग्रेसच्या प्रिया रॉय चौधरी व फॉरवर्ड ब्लाॅकचे नितीश चंद्र रॉय यांचे आव्हान आहे.

श्रीमंत माने, लोकमत न्यूज नेटवर्ककाेलकाता : सुधारित सीएए कायद्यानुसार बंगाली निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळेल, हे भाजपकडून दाखविले जाणारे स्वप्न व तृणमूल काँग्रेसकडून दाखवली जाणारी भीती, या प्रचाराच्या कात्रीत पश्चिम बंगालचे अनेक मतदार अडकले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री निशित प्रामाणिक इथले विद्यमान खासदार. केंद्रात राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भारतीय नागरिकत्वाबद्दल शंका घेतली गेली, आरोप झाले ते हेच निशित प्रमाणिक. दुसऱ्यांदा नशीब आजमावणाऱ्या प्रमाणिक यांच्यापुढे तृणमूल काँग्रेसचे जगदीश बसुनिया, काँग्रेसच्या प्रिया रॉय चौधरी व फॉरवर्ड ब्लाॅकचे नितीश चंद्र रॉय यांचे आव्हान आहे.

निवडणुकील कळीचे मुद्दे

  • एकूण लोकसंख्येच्या ५०.१% म्हणजे निम्म्याहून अधिक लोकसंख्या अनुसूचित जातींची असणारा देशातील एकमेव जिल्हा.
  • कूचबिहारमध्ये राजबंशींची संख्या मतुआपेक्षा अधिक काँग्रेसच्या प्रिया रॉय चौधरीवगळता भाजपचे निशित प्रामाणिक, तृणमूलचे जगदीश बसुनिया, फॉरवर्ड ब्लॉकचे नितीश चंद्र राय हे तिघेही राजबंशी. 
  • राजबंशी अनुसूचित जातीचा सर्वाधिक १८.४ टक्के लोकसंख्येचा समाज, तर १७.४ टक्के मते दुसऱ्या क्रमांकावर.
  • २०१९ मध्ये काय घडले? 

निशित प्रामाणिक भाजप (विजयी) ७,३१,५९४ परेशचंद्र अधिकारी तृणमूल काॅंग्रेस ६,७७,३६३

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस