शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धिस्ट स्टडीच काम रखडलेलेच -२

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

तेव्हा कुलगुरूंनी विद्यापीठाच्या इंजिनियरला इमारतीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यालाही आता महिना लोटला आहे. परंतु विद्यापीठ प्रशासनातर्फे बुद्धिस्ट स्टडीच्या इमारतीच्या कामाबाबत कुठलीही हालचाल सुरू झालेली नाही.

तेव्हा कुलगुरूंनी विद्यापीठाच्या इंजिनियरला इमारतीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यालाही आता महिना लोटला आहे. परंतु विद्यापीठ प्रशासनातर्फे बुद्धिस्ट स्टडीच्या इमारतीच्या कामाबाबत कुठलीही हालचाल सुरू झालेली नाही.

बॉक्स..
देशातील एकमेव उदाहरण
बौद्ध आंबेडकरी तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत विविध विभाग कार्यरत आहेत. यामध्ये पाली-पाकृत विभाग, आंबेडकर विचारधारा विभाग आणि डॉ. आंबेडकर अध्यासन हे प्रमुख विभाग आहेत. हे तिन्ही विभाग विद्यार्थ्यांनी हाऊसफुल्ल असे आहेत. याशिवाय हे तिन्ही विभाग दीक्षाभूमीजवळ असून एकाच परिसरात एकमेकांना लागून आहेत. बुद्धिस्ट स्टडी सेंटर हे सुद्धा याच परिसरात होणार आहे. त्यामुळे अशाप्रकारचे केंद्र हे देशातील एकमेव केंद्र ठरणार आहे. बुद्धिस्ट स्टडीचे क्लासेस सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही. त्यामुळे पाली-पाकृत विभागात त्यांचे वर्ग सुरू आहेत. इमारतीचे कामच सुरू झाले नसल्याने पुढील अभ्यासक्रमावरही परिणाम होतो आहे. तसेच इमारतीच्या कामाला उश्ीार होत असल्याने इमारतीला लागणाऱ्या खर्चातही वाढ होणार आहे, तेव्हा याकडे विद्यापीठाने तातडीने लक्ष द्यावे.
डॉ. बालचंद्र खांडेकर
अध्यक्ष -पाली-प्राकृत अभ्यास मंडळ व ॲकेडेमिक कौन्सिलचे सदस्य