शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

िबबट्या

By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST

िबबट्यावरून अफवांना ऊत

िबबट्यावरून अफवांना ऊत
िवद्याथ्यार्ंनी केला पािहल्याचा दावा
नागपूर : वायुसेनानगरातील िबबट्यावरून नानातर्‍हेच्या अफवांना ऊत आला आहे. वन िवभागाच्या सूत्रानुसार बुधवारी ३१ िडसेंबरच्या सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास कॉलनीत राहणार्‍या महािवद्यालयीन िवद्याथ्यार्नी पिरसरात िबबट्या भटकंती करीत होता, असा दावा केला. त्यानंतर तो पुन्हा िदसला. त्यामुळे त्यांनी वायुसेनेच्या स्थािनक िनयंत्रण कक्षाला सूचना िदली. लागलीच आरएफओ कोळमकर, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते आिण अन्य घटनास्थळी दाखल झाले होते. त्यापैकी एका युवकाने त्यांना सांिगतले होते की, आपण मोटरसायकलने जाताना िबबट्याला पािहले. तो काही वेळपयर्ंत त्याला पाहत रािहला. िबबट्याही त्याच्याकडे पाहत होता. युवकाने िबबट्याचे छायािचत्र घेण्यासाठी आपला मोबाईल काढताच क्षणात तो िदसेनासा झाला.
वन अिधकार्‍यांनी या युवकाच्या म्हणण्यावर िवश्वास ठेवून िबबट्याच्या पंजाच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न केला असता त्या त्यांना कुठेही आढळून आल्या नाही. बचाव पथक प्राप्त मािहतीच्या आधारावर िबबट्याचा शोध घेत आहेत. वन िवभागाने गत गुरुवारी सायंकाळच्या वेळी दोन कॅमेरे कॉलनी पिरसरात लावले; सोबतच बकरी असलेला िपंजराही ठेवण्यात आलेला आहे. परंतु िपंजर्‍याच्या सभोवताल कुत्रीच िफरतानाचे दृश्य कॅमेर्‍यात कैद होत आहे.
सूत्रांच्या मािहतीनुसार वायुसेना कॉलनीच्या सुरक्षा िभंतीला अनेक िठकाणी िछद्र आहेत. त्यामुळे बेवारस कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. कुत्र्यांना िबबट्यांचा वास येताच ते त्याच्यापासून कोसोदूर होतात.