शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

संसद हल्ल्यातील ‘त्या’ कुटुंबियांचा बहिष्कार मागे

By admin | Updated: September 27, 2014 06:55 IST

शहिदांच्या कुटुंबियांच्या प्रतिनिधी मंडळाने संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू यांच्याशी चर्चा केली.

नवी दिल्ली : १३ डिसेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या शहिदांच्या कुटुंबियांनी संसद भवनात या शहिदांच्या स्मृतीत आयोजित कार्यक्रमावर बहिष्काराचा घेतलेला निर्णय मागे घेतला असून, ते आता या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यासंदर्भात शहिदांच्या कुटुंबियांच्या प्रतिनिधी मंडळाने संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू यांच्याशी चर्चा केली. अ.भा. दहशतवादविरोधी मोर्चाचे प्रमुख एम.एस. बिट्टा यांनी संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरूला दिल्या जाणाऱ्या देहदंडाच्या शिक्षेला होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ शहिदांच्या कुटुंबियांनी वीरता पदके सरकारकडे परत करून श्रद्धांजली कार्यक्रमावरही बहिष्कार घातला असल्याचे सांगितले. अफजलला गेल्या वर्षी ९ फेब्रुवारीला फाशी देण्यात आली होती. शहिदांच्या कुटुंबियांनी परत केलेली पदके पुन्हा परत घेतली; मात्र अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे श्रद्धांजली कार्यक्रमापासून ते दूर राहिले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)