शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसा लवकर बाहेर येणार - जेटली

By admin | Updated: July 25, 2014 19:09 IST

काळा पैसा पुन्हा भारतात आणण्यासाठी आता जास्त वेळ थांबावे लागणार नाही असे आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिले आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २५- काळा पैसा पुन्हा भारतात आणण्यासाठी आता जास्त वेळ थांबावे लागणार नाही असे आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिले आहे. काळा पैशांसदर्भात उपलब्ध होणारी सर्व माहिती आम्ही सुप्रीम कोर्टात देत आहोत अशी माहितीही जेटली यांनी दिली आहे. 
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी स्विस बँकांमधील काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन द्यायचे. आता मोदी सत्तेवर आल्याने काळा पैसा परत येईल अशी आशा आहे. गुरुवारी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काळा पैशावरुन केंद्र सरकारलाच टोला लगावला होता. काळा पैसा आणणे अशक्य असल्याचे दुबेंनी म्हटले होते. सत्ताधारी पक्षातील खासदारानेच हा टोला लगावल्याने भाजपची लोकसभेत कोंडी झाली होती . 
यापार्श्वभूमीवर शुक्रवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत निवेदन केले. यात जेटली म्हणाले, आम्ही काळा पैसा परत आणण्यासाठी कटीबद्ध असून त्यासाठी देशाला आता जास्त वेळ थांबावे लागणार नाही.  खासदार दुबे म्हणतात ते ह्यात असताना तरी काळा पैसा परत येणार नाही. मी त्यांना सांगीन, देव तुम्हाला दिर्घायूष्य देवो आणि आम्ही काळा पैसाही परत आणू असा चिमटाही त्यांनी काढला. काळा पैशाला आधार देणा-या देशावर जागतिक पातळीवर दबाव वाढत आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून काळा पैशाविषयी माहिती दिली जात आहे असे जेटलींनी सांगितले.